Who Makes It Better Ft. Team Circuit | Hruta Durgule | Vaibhav Tatwawadi

2023-04-06 1

आकाश पेंढारकर दिग्दर्शित सर्किट सिनेमाच्या टीमबरोबर आम्ही Who Makes It Better हा गेम खेळलो. यामध्ये वैभव आणि हृताला भेळ बनवण्याचं चॅलेंज देण्यात आलं. कुणाची भेळ भारी झाली आणि कुणाची फसली पाहूया या सेगमेंटमध्ये.